लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले ‘मविआ’ सरकार पाडले; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून आज महेश जेठमलानी, मनिंदर सिंह, पटनायक बाजू मांडत आहेत. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीत काय सुरू आहे, जाणून घेऊन प्रत्येक घडामोड. LIVE – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यामूर्तींची आपपसात चर्चा … Continue reading लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले ‘मविआ’ सरकार पाडले; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद