महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर, होळीलाच भाजपची साद, ठाकरे देणार का प्रतिसाद?

मुंबई : मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत, पण आता पुन्हा एकदा राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर आलं आहे, याला कारण ठरतंय भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घातलेली साद. होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधानं केली आहेत. राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, … Continue reading महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर, होळीलाच भाजपची साद, ठाकरे देणार का प्रतिसाद?