पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम

पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम • आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन • डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर,(जिमाका) : राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दरमहिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य देण्यात येत होते. यामध्ये गहू … Continue reading पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम