नगरपरिषदेत एसीबीचा ट्रॅप, वरिष्ठ लिपिकासह तीन कर्मचारी जाळ्यात

ल्ह्यात अनेक भागातील सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे बनत चालली आहेत. दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता शहरातील (Manmad) नगरपरिषदेतील तीन कर्मचाऱ्यांना 36 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. नाशिकसह विभागात या (Bribe) घटनांना ऊत आला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात … Continue reading नगरपरिषदेत एसीबीचा ट्रॅप, वरिष्ठ लिपिकासह तीन कर्मचारी जाळ्यात