विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -‍ कृषी मंत्री अब्दुल सत्तार

सांगली  (जि. मा. का.) : रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे अनेक राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचा गांर्भीयाने विचार करण्याची वेळ आता आली असून रासायनिक शेतीचे वाढलेले क्षेत्र व होत असलेले दुष्परिणाम ही चिंतेची आणि चिंतनाची बाब झाली आहे. त्यामुळे २५ लाख हेक्टर जमिनीवर यावर्षी विषमुक्त शेती करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यादृष्टीने राज्यात विषमुक्त … Continue reading विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -‍ कृषी मंत्री अब्दुल सत्तार