मोठा मासा एसीबीच्या जाळ्यात, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार

नाशिक विभागातील इतर जिल्ह्यातही लाचखोरीच्या  घटना सातत्याने समोर येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना कार्यकारी अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या … Continue reading मोठा मासा एसीबीच्या जाळ्यात, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार