उन्हाळी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

उन्हाळी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 02 (जिमाका) : लातूर पाटबंधारे विभाग क्रं. 1 विभागा अंतर्गत मांजरा प्रकल्प, तेरणा प्रकल्प, तावरजा प्रकल्प, मसलगा प्रकल्प व 33 टक्केपेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा उपलब्ध असलेले लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजेस आदी प्रकल्पातील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित पाणीसाठा वगळता उर्वरित पाणी … Continue reading उन्हाळी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन