विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर. विलासनगर :– कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेली ऊस लागवड जोपासणा व त्यातुन मिळत असलेले हेक्टरी उत्पादन तसेच गळीतासाठी कारखान्यास मिळत असलेला ऊस विचारात घेता, संपुर्ण ऊसाचे गाळप करणेसाठी कारखाना दैनिक गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्यानुसार पुढील हंगाम … Continue reading विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याकडून ऊस तोडणी यंत्र वाटप योजना जाहीर