केंद्रीय मंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, कसब्यात भाजपची संपूर्ण ताकद पणाला; तरीही भाजपचा पराभव

तब्बल 28 वर्षांनी भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघात (Kasaba Bypoll Election Result) काँग्रेसनं मुसंडी मारत विजय निश्चित केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं (Congress) गुलाल उधळला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर   यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला आहे. तसं पाहायला गेलं तर कसब्यात भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. … Continue reading केंद्रीय मंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळ प्रचाराला, कसब्यात भाजपची संपूर्ण ताकद पणाला; तरीही भाजपचा पराभव