‘कसबा’वरून विधानसभेत जुगलबंदी:पटोलेंची धंगेकरांना जागा देण्याची मागणी, फडणवीस म्हणाले…

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला. कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने … Continue reading ‘कसबा’वरून विधानसभेत जुगलबंदी:पटोलेंची धंगेकरांना जागा देण्याची मागणी, फडणवीस म्हणाले…