२८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

ल्या महिन्याभरापासूवन राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर … Continue reading २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव