पीडित तक्रारदार महिलांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

बीड,  (जि. मा. का) :  महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य नसल्यामुळे महिलांना त्यांच्या तक्रारी ऐकून तातडीने सोडवणूक करण्यासाठीच  “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम सुरु केला आहे, यातून राज्यातील विविध जिल्ह्यात भेट देऊन पिडीत तक्रारदार महिलांना दिलासा देण्यात येत आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली … Continue reading पीडित तक्रारदार महिलांच्या तक्रारींची तातडीने सोडवणूक करण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर