साठ गुंठे रेशीम शेती; शेतकरी बनला लखपती…

साठ गुंठे रेशीम शेती; शेतकरी बनला लखपती तीन महिन्यात सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न कमी खर्चात अधिक उत्पन्नाची हमी लातूर जिल्ह्यातील मांजरा खोऱ्यातील माती आणि भौगोलिक हवामान रेशीम शेतीला अत्यंत अनुकूल असल्यामुळे इथे रेशीमला सुगीचे दिवस येऊ शकतात. खरोळा ता. रेणापूर येथील शेतकऱ्यांनी फक्त दीड एकरात तीन महिन्याच्या फक्त एका हंगामात अडीच लाख रुपयाचे उत्पन्न काढले, … Continue reading साठ गुंठे रेशीम शेती; शेतकरी बनला लखपती…