घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. LPG Price Hike: देशात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. … Continue reading घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला