1 मार्चपासून बदलणार नियम! तुमच्या खिशावरही होईल परिणाम, अवश्य घ्या जाणून

मार्च महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत आणि त्यामुळेच अनेक सुट्ट्याही आहेत. मात्र त्यासोबतच मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक नियमांत बदल सुद्धा होणार आहेत. या नियमांबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घ्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोणत्या-कोणत्या नियमांत बदल होणार आहेत. LPG गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर अपडेट केले जातात. … Continue reading 1 मार्चपासून बदलणार नियम! तुमच्या खिशावरही होईल परिणाम, अवश्य घ्या जाणून