…अन् सत्ताधारी पक्षाने विषय दुसरीकडेच भरकटवला; रोहित पवारांचा निशाणा

संजय राऊतांच्या हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी विधीमंडळात संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी चौकशीपूर्वीच राऊत यांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे दिवसभरासाठी विधीमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे आमदार rohit pawar  यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीका … Continue reading …अन् सत्ताधारी पक्षाने विषय दुसरीकडेच भरकटवला; रोहित पवारांचा निशाणा