शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विविध विषयांवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा, घटनापीठातील सुनावणी, एसटीची दुरावस्था, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक या मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या काळातील एक … Continue reading शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट