पुण्यात भाजपला एकापाठोपाठ धक्के, तीन नेत्यांवर गुन्हे दाखल

पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. मतदान होताच पुण्यातील भाजप नेत्यांना एकापाठोपाठ धक्के बसताना दिसत आहेत. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने हे रविवारी कसब्यातील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गळ्यात कमळाचे चिन्ह असलेले … Continue reading पुण्यात भाजपला एकापाठोपाठ धक्के, तीन नेत्यांवर गुन्हे दाखल