शिवसेनेनं ५५ आमदारांना बजावला व्हीप, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा…”
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदारांच्या अडचणीत वाढ झाली असून, व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. अशातच शिवसेना ( शिंदे गट ) प्रतोद … Continue reading शिवसेनेनं ५५ आमदारांना बजावला व्हीप, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा…”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed