अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार
अदानींशी तुमचे नाते काय, एवढेच मी पंतप्रधान मोदींना लोकसभेत विचारले होते. त्यांनी खरेतर नाते नाही, असे सांगायला हवे होते. पण, मी मोदींना प्रश्न विचारताच केंद्रातील सर्व मंत्री, भाजपाचे खासदार अदानींच्या बचावासाठी उभे राहिले. मोदींचे अदानींशी नाते आहे. अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी … Continue reading अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed