मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई,  : मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांव्दारे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Continue reading मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन