शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती

केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. सोमवारपर्यंत याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नामांतर शहराचे की जिल्ह्याचे? नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की, संपूर्ण जिल्ह्याचे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते … Continue reading शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार:नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती