मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मी गद्दारी केली​:जळगावमध्ये भरसभेत गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

“गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.जळगावात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. बंडखोरीनंतर शिंदे गटातील नेत्यांवर गद्दार असा आरोप होतो. या आरोपांवर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही काय … Continue reading मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मी गद्दारी केली​:जळगावमध्ये भरसभेत गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य