संचेती हॉस्पिटल आणि लातूरचे अत्यंत जवळचे नाते आहे : डॉ. पराग संचेती 

संचेती हॉस्पिटल आणि लातूरचे अत्यंत  जवळचे नाते आहे : डॉ. पराग संचेती लातूर :  पुण्याच्या डॉ. के.एस. संचेती यांनी  ५६ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या  संचेती हॉस्पिटल आणि लातूर शहराचे अत्यंत जवळचे नटे असून  लातूरचे अस्थिरोगांविषयीचे  जटील रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन विश्वासाने उपचार घेतात ,असे प्रतिपादन भारतातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तथा संचेती इस्न्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन चे प्रमुख डॉ. … Continue reading संचेती हॉस्पिटल आणि लातूरचे अत्यंत जवळचे नाते आहे : डॉ. पराग संचेती