“आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी ७५…”….

राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा सुरू असताना दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होत असताना दुसरीकडे राज्यात मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार कोटींच्या ‘पॅकेज’बाबत दावा करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यापाठोपाठ … Continue reading “आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी ७५…”….