सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरुवात:भारतीय न्यायव्यस्थेच्या इतिहासात हे एक मोठे उदाहरण राहील- सरन्यायाधीश चंद्रचूड

ज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींसमोर आजपासून पुन्हा सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतर बंदी कायदा या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणात अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ लागू होतो की नाही, यावरही ठाकरे व शिंदे गटाकडून … Continue reading सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरुवात:भारतीय न्यायव्यस्थेच्या इतिहासात हे एक मोठे उदाहरण राहील- सरन्यायाधीश चंद्रचूड